दुष्यंत आणि भाग्यश्री आजीला संकटातून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हे करत असताना आता भाग्यश्रीचा जीव संकटात सापडणार आहे. भाग्यश्रीला बिल्डींगवरुन धक्का देण्यात येतो आणि ती खाली पडते. याचं शुटिंग कसं पार पडलं ते पाहुयात.आता डॉली-भालचंद्रचा प्लॅन यशस्वी होणार का...भाग्यश्रीचा जीव देवी आई वाचवणार का हे...असे प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. तर या उत्तर हो असं आहे. भालचंद्र डॉलीचा प्लॅन यशस्वी होणार नाही कारण भाग्यश्रीचा जीव देवी आई वाचवणार आहे.मालिकेत लवकरच देवी आईच्या भूमिकेत अभिनेत्री सई देवधर झळकणार आहे. पहा तिची देवीच्या रुपातील फोटोंची पहिली झलक...
#SaiDeodhar #Sonyachipavala #Lokmatfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber